पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 17 ऑक्टोबर 2022 रोजी देशातील 8 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात तब्बल 16000 कोटी रक्कम पाठवली आहे.
पीएम किसान पोर्टल वर दिलेले आकडेवारीनुसार या योजनेअंतर्गत, 12.54 कोटीहून अधिक शेतकऱ्यांची नाव नोंदले गेले आहेत.
दरम्यान, पीएम मोदी यांनी फक्त 8 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पाठवले होते.
अशा परिस्थितीत 4.50 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पोचलेले नाही.
ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पोहोचले नाही केंद्र सरकार त्यांच्या खात्यावर लवकरात लवकर पैसे पोहोचवण्याचा प्रयत्न आहे.
पीएम किसान सन्मान निधी या योजनेअंतर्गत बारावा हप्ता मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनाही ई-केवायसी करणे अनिवार्य होते.
ज्या शेतकऱ्यांची ई-केवायसी नव्हते त्या शेतकऱ्यांच्या खात्यात बारावा हप्ता पोहोचला नाही.
ज्या शेतकऱ्यांची ई-केवायसी नव्हते त्या शेतकऱ्यांच्या खात्यात बारावा हप्ता पोहोचला नाही.