PM Awas Yojana: पंतप्रधान आवास योजनेसंदर्भात सरकारची मोठी घोषणा! लाभार्थी होतील खूश

By PMIDS Team

आपण पंतप्रधान आवासचे लाभार्थी असाल तर ही बातमी खास आपल्यासाठी आहे.

पंतप्रधान आवास योजनेसंदर्भात सरकारने मोठी घोषणा केली आहे.

सरकारच्या या घोषणेनंतर आपल्याला मोठा फायदा होणार आहे.

आता पंतप्रधान आवास योजना- ग्रामीण (PMAY-G Scheme) 2024 पर्यंत सुरू ठेवण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

सरकारने पीएम आवास योजना- ग्रामीण अंतर्गत 2.95 कोटी पक्की घरे देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

आतापर्यंत सुमारे 2 कोटी पक्की घरे बांधून देण्यात आली आहेत.

मात्र अद्यापही अनेक कुटुंबे बाकी आहेत, हे लक्षात घेत सरकारने 2024 पर्यंत  पंतप्रधान आवास योजना ग्रामीण सुरू ठेवण्यास मंजुरी दिली आहे. लाखो  ग्रामस्थांना याचा फायदा होणार आहे.

सरकारकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, या योजनेत केंद्र सरकारचे एकूण 1,43,782 कोटी रुपये खर्च होणार आहेत.

यात नाबार्डला द्याव्या लागणाऱ्या लोनच्या इंट्रेस्ट पेमेंटसाठी 18,676 कोटी रुपयांचाही समावेश आहे.

सरकार या योजनेच्या माध्यमाने डोंगराळ राज्यांनाही 90 टक्के आणि 10 टक्यांनुसार पैसे देते.

Go to Chrome Settings and click Passwords.

तसेच, केंद्र आणि राज्यांचा 60 टक्के आणि 40 टक्क्यांनुसार पैसे देते. तर केंद्र शासित प्रदेशांत 100 टक्के पैसे देते.

पूरी प्रक्रिया जाननें के लिए नीचे दी गई लिंक पर क्लिक करें