PM Awas Yojana: PM आवास योजनेबाबत सरकारने केली मोठी घोषणा! 

By PMIDS Team

पंतप्रधान आवास योजनेबाबत सरकारने मोठी घोषणा केली आहे.

प्रधानमंत्री आवास योजना- ग्रामीण (PMAY-G योजना) 2024 पर्यंत सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे.

Go to Chrome Settings and click Passwords.

सरकारने पीएम आवास योजना- ग्रामीण अंतर्गत 2.95 कोटी पक्की घरे देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

आतापर्यंत सुमारे 2 कोटी पक्की घरे बांधण्यात आली आहेत. परंतु अजूनही अशी  अनेक कुटुंबे शिल्लक आहेत ज्यांना या योजनेचा लाभ मिळाला नाही.

हे लक्षात घेऊन 2024 पर्यंत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सुरू ठेवण्यास  मान्यता देण्यात आली आहे. याचा फायदा लाखो ग्रामस्थांना होणार आहे.

सरकारने दिलेल्या माहितीनुसार, या योजनेसाठी केंद्र सरकारचा एकूण खर्च  1,43,782 कोटी रुपये असेल आणि यामध्ये नाबार्डला कर्जाच्या व्याजासाठी  18,676 कोटी रुपयांचा समावेश आहे.

या योजनेद्वारे, सरकार 90 टक्के आणि 10 टक्के या आधारावर अप्रगत राज्यांना पैसे देते.

तर उर्वरित 60 टक्के आणि 40 टक्के केंद्र आणि राज्य अशी विभागणी आहे. तर केंद्रशासित प्रदेशात सरकार 100 टक्के पैसे खर्च करते.

पूरी प्रक्रिया जाननें के लिए नीचे दी गई लिंक पर क्लिक करें