PM Kisan Sanman Nidhi | फसवणूक करून मिळवलेल्या PM निधी योजनेची रक्कम सरकार करणार वसूल

Tooltip

पीएम किसान सन्मान योजना (PM Kisan Sanman Nidhi Yojana) चा 12 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचत आहे.

Tooltip

या योजनेअंतर्गत सरकार करोडो शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठवत आहे.

Tooltip

अशा परिस्थितीत अनेक अपात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे गेल्याची माहिती केंद्र सरकार आणि राज्य सरकारला मिळत आहे.

Tooltip

सरकार आता लवकरच या शेतकऱ्यांच्या विरोधात पाऊल उचलणार असल्याची माहिती समोर येत आहे.

Tooltip

जे शेतकरी सरकारच्या नियमानुसार पात्र नव्हते त्यांनी खोटे कागदपत्र लावून  निधीचे पैसे घेतल्याची माहिती समोर येत आहे. केंद्र आणि राज्य सरकारी या  शेतकऱ्यांविरुद्ध नोटीस पाठवून कारवाई करणार आहे.

Tooltip

ज्या शेतकऱ्यांनी खोटे कागदपत्र दाखवून पीएम किसान योजनेची रक्कम मिळवली आहे त्या शेतकऱ्यांना सरकार आता खुणावत आहे.

Tooltip

कोणत्या शेतकऱ्यांनी बनावटी कागदपत्रे दाखवून पीएम सन्माननिधी योजनेचा बारावा हप्ता मिळाला आहे याची सरकार आता तपासणी करणार आहे.

Tooltip

मीडिया रिपोर्टनुसार, केंद्र सरकार आता शेतकऱ्यांना नोटीस पाठवून त्यांचे कागदपत्र दाखवण्यास सांगणार आहे.

Tooltip

दरम्यान, एखाद्या शेतकऱ्यांचे बनावटी कागदपत्र सापडले तर त्यांच्याकडून बारावा हप्त्याची रक्कम परत घेतल्या जाईल.