PM Kisan : मोठी बातमी! पीएम किसान योजनेत झाले ‘हे’ बदल, जाणून घ्या अन्यथा तुम्हाला मिळणार नाहीत पैसे आइये जानते है

Tooltip

PM Kisan : दिवाळीपूर्वी केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यात 12  व्या हप्त्याचे पैसे जमा केले होते. परंतु, अनेक शेतकऱ्यांनी ई-केवायसी  केली नव्हती. त्यामुळे त्यांना या योजनेचा लाभ घेता आला नाही.

Tooltip

अशातच सरकारने पीएम किसान योजनेत आणखी काही महत्त्वाचे बदल केले आहेत.  हे बदल नेमके काय आहेत ते जाणून घ्या नाहीतर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत

Tooltip

पीएम किसान योजनेच्या सुरुवातीला फक्त तेच शेतकरी पात्र मानले जात होते ज्यांच्याकडे 2 हेक्टर किंवा 5 एकर शेती होती.

Tooltip

पण आता 14.5 कोटी शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळावा यासाठी मोदी सरकारने ही सक्ती दूर केली आहे.

Tooltip

2. आधार कार्ड आवश्यक ज्या शेतकऱ्यांकडे आधार आहे त्यांनाच पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळेल.

Tooltip

आधारशिवाय तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही. सरकारने लाभार्थ्यांना आधार कार्ड अनिवार्य केले आहे.

Tooltip

3. नोंदणी सुविधा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी मोदी सरकारने  लेखापाल, कानूनगोळे आणि कृषी अधिकाऱ्यांच्या फेऱ्या मारण्याची सक्ती दूर  केली आहे. आता शेतकरी घरबसल्या सहज नोंदणी करू शकतात.

Tooltip

जर तुमच्याकडे आधार कार्ड, मोबाईल नंबर आणि बँक खाते क्रमांक असेल तर तुम्ही http://pmkisan.nic.in वर फार्मर्स कॉर्नरवर जाऊन स्वतःची नोंदणी करू शकता.

Tooltip

तसेच काही चूक झाली असेल तर ती तुम्ही स्वतः दुरुस्त करू शकता.